¡Sorpréndeme!

पाऊस वाढल्याने लोणावळ्यात पर्यटकांना बंदी | Lonavala | Tourism | Rain

2022-07-17 586 Dailymotion

लोणावळ्यात विकेंडच्या दिवशी हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात. भुशी धरण, लायन्स लॉइन्ट, टायगर पॉईंट इथे नेहमी गर्दी होते. परंतु, हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पर्यटनस्थळी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आता लोणावळ्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी...